ग्राहकांना फसवणुकी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन
पुणे : वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.
उप नियंत्रक...
हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामंजस्य करार दिशादर्शक ठरेल – विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : हवामान बदलाच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याबाबत करण्यात आलेला करार दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरेल असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय विभागांनी सार्वजनिक हित लक्षात...
नोंदणीकृत हातमाग विणकरांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत राज्य शासनाने नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांसांठी विविध योजना जाहीर केल्या असून विणकरांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शास्वत वस्रोद्योग...
वरवंड येथे कासव शिकार प्रकरणी आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
पुणे : वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी (फॉरेस्ट कस्टडी) सुनावली आहे. वनपाल वरवंड यांना १८ ऑक्टोबर...
फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त भारत सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे....
तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्राचे वाटप व नोंदणी अभियान
पुणे : देशभरात सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट पुणे आणि सेंटर फॉर अॅव्होकसी अँड रिसर्च...
एसटीच्या माध्यमातून ‘घरोघरी तिरंगा! उपक्रमाबाबत जनजागृती
पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने या उपक्रमाबाबत एसटी बसवर...
पीएमआरडीएने समाविष्ट गावातील पायाभूत सुविधा विकासावर भर द्यावा : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो, वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) या प्रमुख बाबींसोबतच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, समाविष्ट गावातील रस्ते आदी...
’महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध
पुणे : कृषी विभागामार्फत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात आल्या असून पर्जन्यमानाचा महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक आकडेवारी अहवाल https://maharain.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट पासून प्रकाशित करण्यात...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज प्रकरणासाठी अर्ज करण्याची संधी
पुणे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) पात्र प्रशिक्षणार्थीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उत्पादन, प्रक्रिया, सेवा व उद्योग कर्ज प्रकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी...