लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सप्टेंबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य प्राप्त करुन...

पुणे विमानतळावर वाढीव क्षमता आणि एकात्मिक टर्मिनल इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची नागरी हवाई वाहतूक...

पुणे : पुणे विमानतळावर वाढीव क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे या भारतीय विमनतळ...

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील दापोडी व केडगाव येथील तीन गुळ उत्पादकावर कारवाई करुन सुमारे ५ लाख ३३ हजार ८७० रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखर...

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन

पुणे : मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ‘सर्वसमावेशक आणी तंदुरुस्त समाजासाठी सक्षम म्हणून क्रीडा’ या संकल्पनेवर...

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम मनात देशगौरवाची भावना निर्माण करणारा – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार पुणे : 'घरोघरी तिरंगा' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात देशप्रेमाची, देशगौरवाची भावना निर्माण होईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या शुरवीरांचे कार्य तरूण पिढीला...

डिजिटल सातबारामुळे अचूकता येईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : डिजिटल सातबारामुळे कामकाजात अचूकता येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बारामती तालुक्यात डिजीटल स्वाक्षरित ७/१२ वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा...

हवेली तहसील कार्यालयात विशेष लोकअदालत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या ६७ सातबारांबाबत निर्णय

पुणे : ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व १ ऑगस्ट महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर हवेली तहसील कार्यालयामध्ये विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सात-बारा संगणकीकरण अंतर्गत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या अहवाल-१ मधील ६७...

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन

पुणे : पुढील वर्षी फ्रान्स (ल्योन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड होण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील जास्तीत...

पुणे चक्राकार रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार रस्ता हा प्रकल्प केवळ पुण्यासाठीच नव्हे तर राज्य आणि देशाच्यादृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून सर्व जमीनधारकांना विश्वासात घेऊन या प्रकल्पासाठीच्या...

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद ; महसुली कामकाजात गतिमानतेचा ‘पुणे पटर्न’

पुणे : जिल्ह्यात १० ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९ हजार ६८९ अर्जाबाबत कामकाज झाल्याने ही...