तंबाखू दुष्परिणाम जनजागृतीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण सत्राचे आयोजन करा
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचना
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत महाविद्यालयीन स्तरावर व्यापक स्वरुपात जनजागृती होण्याच्यादृष्टीने प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करावे, अशा...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन
पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कालावधीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले...
पुणे विभागात ३० लाख ३७ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे विभागात सुमारे ३० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे कार्यालयाने...
’मिशन वात्सल्य’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे : मिशन वात्सल्यअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ तसेच ‘कारा’ दत्तक नियमावली २०२२ या विषयावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याच्या...
चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा कालावधी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत...
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा – २०२२ ; किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा...
पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२ चे येत्या २ ते १२ जानेवारी २०२३ जानेवारीदरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेची मुख्य क्रीडा...
ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन
पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केली असल्याने ३१ ऑक्टोबर...
पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा केल्या जप्त
पुणे (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं विकसित केलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा जप्त करून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही...
गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी
पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी...
४२ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई
पुणे : बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ४२ कोटी २८ लाखाहून अधिक बनावट खरेदी देयकाद्वारे शासनाची ८ कोटी...