भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन किसान १३ ते १७ डिसेंबर २०२३, पुणे

किसानच्या मालिकेतील ३२ वे प्रदर्शन, प्रदर्शन वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत, ४५० पेक्षा अधिक प्रदर्शक, भारतभरातील १००,००० + शेतकरी व उद्योजक, ऑनलाईन नोंदणीला प्रचंड प्रतिसाद, मोबाईल ॲपपवर...

पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी...

स्वाधार योजनेचे ५ कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

पुणे : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज...

 जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी १३ जून २०२३ रोजी 

पुणे : महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी...

दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्कासाठी विविध पर्यायी उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : दूरध्वनी, इंटरनेट संपर्कव्यवस्था नसलेल्या दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रावर विविध पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएसएनएलसह अन्य खासगी दूरसंचार सेवा पुरवठादारांनी स्थळपाहणी करावी, असे निर्देश...

महाज्योतीकडून युपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश जारी

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत १६ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि दिल्ली येथे घेण्यात आलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेश...

महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील सन २००९ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे आज स्वीकारली. बालविकास उपायुक्त राहुल मोरे आणि प्रशासन...

जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

पुणे : पुणे येथे होणाऱ्या जी-२० 'डिजिटल इकॉनॉमी' कार्य गट बैठकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने लोकसहभागासाठी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले. 'सायकल चालवा पर्यावरण वाचवा' हा संदेश घेऊन...

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे : 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले....

लेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत

पुणे : रांजणगांव येथील औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज...