जेजुरी येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे ३ जुलै...

प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आधार नोंदणी शिबिरांचे आयोजन करा – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

पुणे : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत विविध लाभांसाठी लाभार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक असून त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांमध्ये आयुष्मान कार्ड नोंदणी, जनधन बँक खाते उघडणे यासाठीही नियोजन...

पुणे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन

पुणे : पुण्याजवळ बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन झालं. या दोन दिवसीय परिषदेत देशभरातून हिंदी भाषेचे जाणकार आणि अभ्यासकांसह सुमारे सात हजार...

नागरिकांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ व माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी यात्रेत सहभागी होऊन लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन...

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल – शालेय शिक्षण मंत्री दीपक...

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. लोणावळा येथे होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या व...

पुण्यात दक्षिण कमांडने साजरा केला 24 वा कारगिल विजय दिवस

पुणे : पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे 26 जुलै 2023 रोजी आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पुण्यातील लष्करी जवान...

फूल शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेत फूलपिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण पुणे : फूलांवर मूल्यवर्धन प्रक्रियेद्वारे त्यातील नैसर्गिक रंग, सुवासिक द्रव्य मिळवावीत तसेच सुकविण्याच्या अत्याधुनिक पद्धतीद्वारे सुकवून फुलांचे विक्रीमूल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,...

‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि...

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या – महसूल मंत्री राधाकृष्ण...

पुणे : पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वारकऱ्यांना कोणतीही...

विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना

पुणे : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुणे...