21 व्या शतकातील पोलीस स्मार्ट आणि तंत्रज्ञानस्नेही असणे आवश्यक- राज्यपाल
पुणे : एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे, यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत शासनाची भूमिका
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरातील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथे वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
पुणे : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन तसेच...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व “स्वराज्य” क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन
पुणे : पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम "स्वराज्य" या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवे कालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य"...
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी...
१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे लाखोंना जीवनदान
राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान
पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना...
विविध शिष्टमंडळे ई-बस पाहणीसाठी पुण्यात
पुणे : शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणारी पीएमपी बससेवा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या मात्र याच सेवेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ई-बसेसबाबत शहराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी चर्चा होत असून विविध...
एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड हे सामाजिकदृष्ट्या मोठे क्रांतिकारी पाऊल – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई...
एसटी महामंडळात नियुक्त 163 महिला बसचालकांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ
पुणे : महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा दिसत नाहीत. आता मात्र हे चित्र...
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण
पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरोबर...
आंदर मावळातून सुनील शेळकेंचा दमदार प्रचार दौरा सुरु ‘अण्णा तुम्हीच होणार आमदार’ च्या...
तळेगाव : फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात 'अण्णा तुम्हीच होणार आमदार' अशा घोषणांनी आंदर मावळ परिसर दुमदुमून गेला. मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या...









