दक्षिणी कमांड खुली ऑनलाईन स्पर्धा

पुणे : दक्षिणी  कमांड, पुणे “भारतीय लष्कर : विविधतेतील एकतेचे प्रतीक” या संकल्पनेसह खुली ऑनलाइन स्पर्धा आयोजित करत आहे. ही स्पर्धा विविध वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. विजेत्यांना एकूण 1,22,000/- रुपये (एक...

क्रीडा शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय खेळाडू घडवावा – विजय संतान

बारामती : प्रत्येक क्रीडा शिक्षकाने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकतरी खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ‍ विजय संतान यांनी केले. क्रीडा व...

जिल्हा नियोजन विभागाची कामे लवकरच एका क्लीकवर – जिल्हा नियोजन अधिकारी केंभावी

पुणे : जिल्हा नियोज विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1 एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात...

कोरोना प्रभावग्रस्त वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर : जिल्हाधिकारी...

पुणे : पुणे जिल्हयातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/...

शहीद जवान सुनील काळे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

सोलापूर : पुलवामा येथे अतिरेक्यांशी चकमकीत  शहीद झालेले जवान सुनील काळे यांच्यावर  पानगाव ( ता. बार्शी) येथे आज सकाळी शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री...

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार...

माध्यमांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावे – ज्येष्ठ संपादक अरुण खोरे

पुणे : आजच्या घडीतील सर्वात मोठी समस्या बनलेल्या फेकन्यूजवर मात करण्यासाठी पत्रकारांनी सत्यनिष्ठा जपण्याबरोबरच  'नाही रे' वर्गाचा आवाज बनण्याची अपेक्षा ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केली. विभागीय माहिती कार्यालय...

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणा-या नागरिकांना...

सहभागपूर्ण लोकशाहीसाठी ‘कम्युनिटी रेडिओंनी मतदार जागृतीच्या माध्यमातून योगदान द्यावे – वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा

राज्यातील कम्युनिटी रेडिओसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन संपन्न पुणे : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून...

सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे,  अशा सूचना महसूल मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. पुणे विभागातील जिल्हाधिकारी व अपर...