महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी ही राज्‍यातील एकमेव प्रशिक्षण संस्‍था असून इथे आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासन मदत करेल, अशी ग्‍वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रबोधिनीला...

आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ व्यवस्थापन परिषदेच्या उपाध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची निवड

पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या भारतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे  राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच एपीएफएचआरएम (APFHRM)...

पुण्यातील २७ नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह कोरोना बाधित 16 व्यक्तींची प्रकृती स्थिर – विभागीय...

पुणे : राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक व्यक्ती कोरोना...

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर...

पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 18 हजार 532 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर पुणे : पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...

मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर

पुणे : मुद्रांक परतावा व नोंदणी फी परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी व्हावा, तसेच पारदर्शकता वाढावी या हेतूने नोंदणी व मुद्रांक विभागाने परतावा प्रणाली नव्याने तयार केली आहे....

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ सोलापूरला रवाना

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा पुणे : सोलापूर येथे दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ आज जिल्हाधिकारी कार्यालय...

विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या कोरोना प्रतिबंधासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा

पुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेऊन  राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. कोरोना...

केपजेमिनी व कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने सॅनिटायझर व पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

पुणे : केपजेमिनी लिमिटेड या कंपनीच्या वतीने आतापर्यंत एकूण 3 हजार 500 पीपीई किट, 1 हजार 500 फेस शिल्ड, 50 इन्फ्रारेड थर्मामीटर आणि एक हजार सॅनिटायझर च्या बॉटल मदत...

पुणे शहर भाजपाने वाढीव वीज बिलांचा हार ऊर्जा मंत्र्यांना पाठवला!

पुणे : पुणे येथील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयासमोर दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी, वाढीव वीज बिल बाबत महाराष्ट्र राज्य सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष मा....