कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आढावा
पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात...
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीताच्या आपत्कालीन उपाय योजनेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी...
पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास...
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक संपन्न
पुणे : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. नांदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात झालेल्या या बैठकित तंबाखू नियंत्रण कायदा...
मध्य प्रदेशातील मजूर रवाना- जिल्हाधिकारी राम
पुणे : दौंड व पुरंदर तालुक्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या मध्यप्रदेशमधील 1172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वे द्वारे दौंड रेल्वे स्टेशन येथून आज सायंकाळी 5 वाजता रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी...
ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. आज जिल्हाधिकारी राम यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची...
पेरणे विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा पुरवाव्यात – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास 1 जानेवारी रोजी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात,...
सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षा महत्वाची ; पोलीस निरीक्षक डी.एस.हाके
पुणे : सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी केले. महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि यासंदर्भातील कायद्याची...
पुण्यातील बांधकाम उद्योजकांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते...
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 28 बांधकाम व्यावसायिकांना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या बांधकाम व्यावसायिकांच्या माहितीवर आधारित सचित्र स्वरुपातील...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज पुण्यात मार्गदर्शन
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुण्यात पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल, विविध...
पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.”विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 818 झाली आहे....