राज्यपालांनी साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
पुणे विभागाने कोरोनासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत केले समाधान व्यक्त
पुणे : कोरोनाविरुध्दच्या लढयात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा खूप चांगले काम करीत असून प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे असे राज्यपाल...
दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष...
ससून रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिनस्त 20 शय्या आयुर्वेदीक कक्षात ‘५ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ साजरा करण्यात आला. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
दुबई येथे जाऊन आलेले, कोरोनाचे दोन रुग्ण आढळले
पुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण् आढळून आले आहेत. सदर रुग्ण् नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही...
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघू उद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट
बारामती : ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित...
जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा – आरोग्यमंत्री...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन घेतला जम्बो कोविड रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा
पुणे : कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त...
पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार – एस. एम. देशमुख
कराड : पत्रकार हल्ला विरोधी कायदा करून पत्रकारांचे संरक्षण करण्यात आले आहे, मात्र येत्या काही दिवसांत पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार आहे. कारण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडिया...
पोलीस उपआयुक्त कार्यालयाच्या वाहतुक शाखेकडून बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचा लिलाव
पुणे : पुणे शहरातील वाहतुक विभागात नोव्हेंबर 2017 पासून बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशी 115 वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत. सदरची...
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित ; विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर...
पुणे : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न व शासन स्तरावरील कामे गतीने सोडविण्याबरोबरच या कामात लोकाभिमुखता व पारदर्शकता आणण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' आज कार्यान्वित करण्यात आला....
शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्याकरीता महा ई-सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र रात्री 9...
पुणे : जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहु नये. याकरीता जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा...