कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू

पुणे : कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील...

कोरोनाच्या एकूण पाचही रूग्णांवर उपचार सुरू, प्रकृती उत्तम – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे :  पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या पाचही रुग्णांवर उपचार सुरू असून पाचही रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्या् तुलनेत...

पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी...

विभागात कोरोना बाधित 4 लाख 36 हजार 219 रुग्ण पुणे : पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची...

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-1 विहीत मुदतीत सादर करावा-सहायक आयुक्त अनुपमा पवार

पुणे : जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय...

समर्थ भारत परिवाराकडून विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर्स वाटप

पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना समर्थ भारत परिवार या सामाजिक संस्थेकडून या हिवाळ्यामध्ये स्वेटर्स भेट देण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी बहुल भागामध्ये हिवाळ्याची...

ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीची जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पहाणी

पुणे : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत  5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम...

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली कमी – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण करून मोहीमेचा दुस-या टप्प्याचा...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार अधिकार प्रदान

पुणे : जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच विविध मागण्यांकरिता विविध संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने केले जातात....

कामगार आणि रेशनकार्ड धारकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करावे –...

मुंबई/पुणे : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून विविध अनिर्बंध कठोर करण्यासोबतच समाजातील अनेक घटकांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये कोणालाही मागे सोडायचे नाही या भूमिकेतून...

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार...