सर्व सेवा संघांतर्फे पुण्यासह राज्यभरात अडकलेल्या ६० हजार मजूर कुटुंबांना अत्यावश्‍यक वस्तूंच्या किटची घरपोच मदत

पुणे, : ‘‘वडगाव शेरी येथील सर्व सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेने लॉकडाउनमध्ये पहिल्या दिवसापासून अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे ६० हजार कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप केली. पुण्यातील वारजे, बावधन,...

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे जिल्हयाचा आढावा

बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागातील उपाययोजनेबाबत केंद्रीय पथक समाधानी पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर...

पिंपरी-चिंचवड मधील प्रतिबंधित क्षेत्रांची डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर वसाहत (‍चिंचवड स्टेशन ) व रुपीनगर (तळवडे), भोसरी या प्रतिबंधित क्षेत्राला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर...

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एनआयपीएमचा पुढाकार पुणे स्टेशन येथील जहांगीर रुग्णालय येथे लसीकरण सुविधा...

पुणे : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नॅशनल  इन्स्टिट्यूट  पर्सोनेल  मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून पुण्यातील जहांगीर रुग्णालय येथील लसीकरण कक्षात एनआयपीएमचे सदस्य आणि कुटुंबीय  यांच्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची  विशेष  सुविधा करण्यात आली आहे....

ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीची जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पहाणी

पुणे : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत  5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम...

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात...

कोविड -19 स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम...

पुणे : कोविड -19 संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणाऱ्या एनआयव्ही, बी.जे.मेडिकल (ससून हॉस्पिटल), एएफएमसी, एजी डायग्नोस्टीक, मेट्रोपोलिस तसेच खाजगी लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल...

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर...

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा

बारामती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा...

होम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन (होम आयसोलेशन ऍप) चा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) मध्ये झाला.. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,...