कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 1 हजार 977 तर नगरपालिका क्षेत्रासाठी 1 हजार 203 पथकांची स्थापना ग्रामपंचायत क्षेत्रात 3 लाख 51 हजार 513 तर नगरपालिका क्षेत्रात 1 लाख 24 हजार 431 नागरिकांची तपासणी...

पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 359 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 772 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 540 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...

डॉक्टरांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे :  सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू...

कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

पुणे : राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत आज घेण्यात आला. राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची...

नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे : अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख

पुणे : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केल्या. पुणे पदवीधर...

सेंद्रिय धान्य महोत्सव २०१९-२०

पुणे : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत सेंद्रिय धान्य महोत्सवाचे उद्घाटन दिनांक ६ फेब्रुवारी...

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनबाबत पुण्यात आढावा बैठक

पुणे : महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशन संदर्भात पुण्यातील विधानभवन सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे(व्हीसी द्वारे),...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची नायडू रुग्णालयास भेट कोरोना बाबत उपाययोजना व उपचारांचा...

पुणे : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयास भेट देऊन कोरोना बाबत उपाययोजना आणि तेथील उपचारांचा आढावा घेतला. सध्या नायडू रुग्णालयात ६बेड चा विलगीकरण कक्ष...

परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये : जिल्हाधिकारी नवल...

पुणे : दवाखान्यांमध्ये कोरोना लक्षणांचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पर राज्यात जायला इच्छुक कामगार अथवा परजिल्ह्यात जायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी, कामगार, नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यात...