पुणे शहरात दुकाने चालू ठेवण्याबाबत मनाई आदेश कायम
पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय, दिल्ली यांचे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार लॉकडाऊन कालावधीत दुकाने चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय गृह...
सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत 24 मजूर राजस्थानकडे रवाना
पुणे : जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
या उपाययोजनांचा...
पुणे विभागातील 4 लाख 22 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 22 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 79 हजार 456 झाली आहे....
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 15 मार्च रोजीचा जागतिक ग्राहक दिन रद्द
पुणे : स्वारगेट बसस्थानक येथे पार पडणारा जागतिक ग्राहक दिन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे.
15...
पुण्यातील प्रसिद्द श्री ‘दगडूशेठ’ गणपतीला ला शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ५०१ फळांचा नैवेद्य
पुुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन
https://twitter.com/airnews_pune/status/1265234764849537024?s=09
उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा
बारामती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा...
कृत्रिम सांधेरोपण शिबीराचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन कोरोना काळातील स्टर्लिंग हॉस्पिटलचे काम उल्लेखनीय : आरोग्यमंत्री...
पुणे : कोरोना काळात स्टर्लिंग हॉस्पिटलने उल्लेखनीय काम केले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने रुग्णालयाने आयोजित केलेले मोफत महाशिबीर हे आजच्या काळ आणि वेळेनुसार गरजेचे आहे. हा...
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी घेतला पुणे जिल्हयाचा आढावा
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा
- अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर
पुणे : महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी आज पुणे जिल्हयाचा...
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस: पुण्यात सशस्त्र दल, पोलीस आणि नागरिकांसाठी “आर्मी कोविड...
पुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस, पुणे) ही राष्ट्रीय स्तराची एक प्रमुख संस्था आहे जी हृदय विकार, कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया, पल्मोनरी आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी आदींशी निगडित उपचार करते. 1942...
पुणे विभाग नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यास सज्ज
पुणे : पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्हे येणा-या नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यास सज्ज असून गतवर्षी उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी...









