कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  15 मार्च रोजीचा जागतिक ग्राहक दिन रद्द

पुणे : स्वारगेट बसस्थानक येथे पार पडणारा जागतिक ग्राहक दिन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  रद्द करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. 15...

कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय चमूने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

▪️कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा. ▪️सर्व विभागाने समन्‍वयाने काम करावे. ▪️धान्याचे वितरण सुव्यवस्थितपणे व्हावे. ▪️कोरोनाविषयी जागरूक राहा,पण भीती बाळगू नका,असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करा. पुणे : वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या...

अत्यावश्यक सेवा उद्योगासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले भगत कुटुंबीयांचे सांत्वन

को-हाळे बुद्रुक येथील निवासस्थानी दिली भेट बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्रबापू भगत यांचे चार दिवसांपूर्वी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या को-हाळे बुद्रुक येथील निवासस्थानी...

केंद्रीय पथकाकडून ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पहाणी

पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या ताडीवालारोड येथील प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना व आरोग्य सुविधांबाबत केंद्रीय पथकाने पाहणी केली. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक विभागाचे पथक पुण्यात...

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा- उपमुख्यमंत्री...

पुणे : कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा...

संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेत तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

▫️कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही ▫️'गंभीर' लक्षणांच्या रुग्णांना प्राधान्याने खाटा उपलब्ध करुन द्याव्यात ▫️31 ऑगस्टपर्यंतची संभाव्य स्थिती लक्षात घेत गतीने उपाययोजना करा पुणे : पुणे जिल्हयातील 'कोरोना' बाधित...

श्री.छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्याचे काम मार्च 2021 अखेर पूर्ण होणार- पालकमंत्री...

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे राज्याच्या नव्हे तर देशाच्या अभिमानाचा केंद्रबिंदू आहे. तो जाज्वल्य इतिहास जनतेसमोर यावा याकरिता श्री. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्यासाठी आणि...

खेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी –...

पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून खेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच संस्थात्मक विलगीकरण,...

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम जाहिर

बारामती  :  मा.भारत निवडणूक आयोगाने दि.  01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम निर्धारीत केला आहे. भारत निवडणूक आयोगाने सदर कार्यक्रमास...