सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध

पाच दिवसांचा आठवडा निर्णयाचे स्वागत पुणे : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्यामुळे सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ, पुण्यातील राजपत्रित अधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी...

कोरोना प्रभावग्रस्त वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर : जिल्हाधिकारी...

पुणे : पुणे जिल्हयातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/...

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना मदत

पुणे, दिनांक 25- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्‍यात आले. पुण्‍यात त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या कार्यक्रमास आमदार चेतन...

डॉक्टर्संनी मिशन मोडवर काम करावे -विशेष कार्य अधिकारी सौरभ राव

पुणे : कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारीवर्ग चांगले काम करत आहेत. पुण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व टिकविण्यासाठी तसेच भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या...

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील दापोडी व केडगाव येथील तीन गुळ उत्पादकावर कारवाई करुन सुमारे ५ लाख ३३ हजार ८७० रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखर...

बार्टीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणार – केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करणारी तसेच...

ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. आज जिल्हाधिकारी राम यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची...

मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर

पुणे : मुद्रांक परतावा व नोंदणी फी परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी व्हावा, तसेच पारदर्शकता वाढावी या हेतूने नोंदणी व मुद्रांक विभागाने परतावा प्रणाली नव्याने तयार केली आहे....

कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने पुर्णपणे सुरक्षीत   

‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही :  पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह      पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा ‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही.  कुक्कुट मांस व...

पुणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न -नितीन गडकरी

पुणे : पुणे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन...