पुणे : गुगलने खालील व्हिडिओच्या माध्यमातून कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्ती केली, त्यांचे आभार मानले आहेत.