हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण
पुणे : थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमास...
झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नाही
पुणे : कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय शासन...
रुग्णालयांच्या अडचणीसंदर्भात निश्चितपणे मार्ग काढू – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून खाजगी रुग्णालयांचा आढावा
राज्य शासनाच्या निर्णयाला खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्राची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी
पुणे: कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्राला मुख्यमंत्री महोदयांचे कोविड विषयीचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेने काटेकोरपणे नियोजन करावे – उपसभापती नीलम गो-हे
पुणे : आगामी काळातील गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी व वाहतूक लक्षात घेता शहर व जिल्ह्यात वाहतूक यंत्रणेने अधिक काटेकोरपणे नियोजन करावे, अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) दीर्घकालीन...
एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी
मुंबईच्या धर्तीवर कोरोनाच्या उपचारासाठी तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा - उपमुख्यमंत्री अजित पवार
• कोरोना संसर्ग बाधित तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णाला तातडीने उपचार करा
• कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधी कमी...
लॉकडाऊनमुळे अडकलेले 1 हजार 131 नागरिक पुणे जिल्ह्यातून विशेष रेल्वेने लखनऊकडे रवाना – जिल्हाधिकारी...
पुणे : लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या उत्तरप्रदेशातील 1 हजार 131 नागरिकांना घेऊन पुणे स्टेशन ते लखनऊ (उत्तर प्रदेश) विशेष रेल्वे आज रात्री रवाना झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर...
शालेय क्रीडा मधून बंद केलेले 48 खेळ पुन्हा सुरू
शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा
पुणे : शालेय क्रीडा मधून बंद झालेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, अशी घोषणा शालेय...
पुणे विभागात 46 हजार 36 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 455 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 46 हजार 36 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 455 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – डॉ. राजा दीक्षित
पुणे : मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित...