ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी नव्या संनियंत्रण समितीची स्थापना
पुणे : पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या बदल्या झाल्याने ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची नव्याने...
बोलीभाषा हेच मराठी भाषेचे सौंदर्य – माहिती उपसंचालक मोहन राठोड
पुणे : बोलीभाषा हे मराठी भाषेचे सौंदर्य असून त्यातूनच मराठी भाषा समृध्द झाली आहे. मराठीला अधिक समृध्द बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे, असे...
आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हा निवडणूकअधिकारी नवल किशोर राम
पुणे : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा...
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी
पुणे: राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी केली.आज सकाळी कामगार मंत्री वळसे पाटील यांनी मृत 5 कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री सायरस पुनावाला यांच्याकडून आगीबाबत...
वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या वतीने वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
हवेली...
‘कोरोना’ प्रतिबंधासाठी “बारामती पॅटर्न”ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
बारामती : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात "बारामती पॅटर्न"ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. याबाबतच्या बारामती येथे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा...
संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यायला हवे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
पुणे : विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि भारत अस्मिता फाऊंडेशन च्या वतीने आयोजित...
ई-दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करणाऱ्याविरुद्ध विशेष तपासणी मोहीम
पुणे : मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-दुचाकींची निर्मिती करणारे वाहन उत्पादक, मान्यता असलेल्या विशिष्ट क्षमतेच्या ई-दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करुन ई-दुचाकीनिर्मिती करणारे वाहन उत्पादक तसेच विक्री करणारे वितरक यांच्याविरुद्ध पुणे...
बालकांच्या हक्कांविषयी जनतेला माहिती होणे गरजेचे – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे : बालकांच्या सुरक्षिततेशिवाय मानवी विकास पूर्ण हेाऊ शकत नाही. त्यामुळे बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २००५ माहिती जनतेला...
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजन
पुणे : पुणे जिल्हयातील विविध नामांकित कंपन्यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी व 12 वी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई-...