ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲप उपयुक्त ठरेल – सहकारमंत्री

‘महा-ऊस नोंदणी’ॲपचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्धाटन पुणे : शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास सहकार...

नागभूषण पुरस्कार गौरवमूर्तींकडून जगभरात नागपूरचा लौकिक – देवेंद्र फडणवीस

नागभूषण पुरस्काराने एअर मार्शल (नि.) शिरीष देव आणि स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांचा गौरव नागपूर :  नागपूर अनेक क्षेत्रात अग्रेसर असून येथील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे....

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट

आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली....

पुणे विभागात कोरोना बाधित 11 हजार 723 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पुणे : पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राप्त जमावबंदी, संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 6 मे...

इथेनॉल निर्मितीसाठीचे सर्व परवाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात 'साखर परिषद २०-२०' चा समारोप पुणे : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळावे. इथेनॉलबाबत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून इथेनॉल निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीत येणाऱ्या...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार अधिकार प्रदान

पुणे : जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच विविध मागण्यांकरिता विविध संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने केले जातात....

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन

पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची  रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित  दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती...

ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे सादर पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैलजोडी लोकार्पण

पुणे: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद निधी नावीन्यपूर्ण योजनेतून 50 टक्के अनुदानावर बैलजोडी  लोकार्पण करण्यात आले. विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत...