दुबई येथे जाऊन आलेले, कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

पुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण्‍ आढळून आले आहेत. सदर रुग्ण्‍ नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही...

बार्टीतर्फे वंचितांना योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देऊयात

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यामध्ये घेतला 3 तास आढावा पुणे : बार्टी या संस्थेच्या योजनांचा लाभ समाजातील फक्त मोजक्या क्लास वर्गाला नाही तर शेवटच्या माणसालाही आणि मास वर्गालाही...

पुण्यातील गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या तरुणीचा अपघात, कोमात गेलेल्या धनश्रीच्या मदतीसाठी अनेकांचं आवाहन

पुणे : प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुळच्या कराडच्या धनश्री कुंभार हिचा पुण्यातील शिवणे परिसरात गंभीर अपघात झाला. एका भरधाव रिक्षाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून 27 वर्षीय धनश्री...

उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्प...

पुणे : उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून...

‘कोरोना’ प्रतिबंधासाठी “बारामती  पॅटर्न”ची  प्रभावीपणे अंमलबजावणी करावी   – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

बारामती : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात "बारामती पॅटर्न"ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. याबाबतच्या बारामती येथे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा...

पंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत

दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था यांना मदतीसाठी आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन पुणे : कोरोनाच्या भीषण आपत्तीवर मात करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस पुण्यातील इंडो शॉट ले या कंपनीचे अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी...

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ सोलापूरला रवाना

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा पुणे : सोलापूर येथे दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ आज जिल्हाधिकारी कार्यालय...

कोरोना रुग्‍णांमध्‍ये सकारात्‍मक जीवनशैलीसाठी उपक्रम- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

पुणे : कोविड किंवा कोरोना म्‍हटलं की रुग्‍ण किंवा त्‍याच्‍या नातेवाईकांच्‍या मनात भीती निर्माण होते. वास्‍तविक पहाता कोरोना हा काही जीवघेणा आजार नाही. वेळेवर उपचार घेतले तर कोरोनावर मात...

नवीन कोरोनाविषाणू (कोविड-19) सद्य :स्थिती व उपाययोजना

पुणे : दि. 15/04/2020 रोजी विभागातील 68 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी, 3 कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू, विभागातील एकुण रुग्ण संख्या 472, ॲक्टीव रुग्ण संख्या 362. विभागातील कोरोना बाधीत...

लोकाभिमुख प्रशासन राबवावे – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : जिल्‍ह्याचा जिल्‍हाधिकारी म्‍हणून काम करतांना खूप आनंद झाला. अनेक आव्‍हानात्‍मक प्रसंग आले. पण त्‍यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍यात यशस्‍वी झालो, अशा शब्‍दांत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी आपल्‍या...