पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राप्त जमावबंदी, संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 6 मे...

शिधापत्रिकाधारकांस महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन मिळणार

मुंबई - शिधापत्रिकाधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यास आल्यास त्यास दुकानदाराने धान्य उपलब्घ करून देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दुकानदाराने शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा चुकारपणा केला, तर त्याच्यावर...

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे या पदी श्री. विवेक खांडेकर यांची...

पुणे : मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे या पदावर कार्यरत राहीलेले भारतीय वनसेवेचे सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी श्री.विवेक खांडेकर यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे या...

कोवीड-19 रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत – जिल्हाधिकारी...

पुणे : कोवीड-19 रुग्णालये आणि कोवीड-19 हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम...

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावरील 16 उमेदवारांना नियुक्तीचा आदेश ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुढाकार

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षेत असलेल्या तब्बल 16 उमेदवारांना एकाच वेळी शिपाई पदाच्या नियुक्तीचा आदेश  देत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलासा दिला आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा...

क्रीडा शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय खेळाडू घडवावा – विजय संतान

बारामती : प्रत्येक क्रीडा शिक्षकाने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकतरी खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ‍ विजय संतान यांनी केले. क्रीडा व...

पुण्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार- पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे : पुण्यामध्ये ५ एकर क्षेत्रामध्ये इथल्या आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी...

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या – महसूल मंत्री राधाकृष्ण...

पुणे : पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वारकऱ्यांना कोणतीही...

संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ....

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर येथील कामाची पाहणी पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली....