वैद्यकीय सुविधांच्या तयारीकरीता प्राधान्य देण्यात यावे-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.
राज्यामध्ये आठ ठिकाणी स्त्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु...
पिंपरी चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी...
एक लाख शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम- कृषी मंत्री दादाजी भुसे
पुणे : कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून कौशल्यावर आधारित काम करणा-या एक लाख शेतमजुरांसाठी महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध...
सद्भावना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा
पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारी श्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.
महिला सक्षमीकरणाच्या योजनांना व्यापक प्रसिध्दी द्यावी – निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. कटारे
पुणे : समाजातील मुलींचे जन्मप्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असल्याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिला सक्षमीकरणाच्या योजनांना व्यापक प्रसिध्दी द्यावी, अशा सूचना निवासी उप जिल्हाधिकारी डॉ....
सामाजिक माध्यमाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिला आहे.
अशा परिस्थितीत सर्वांनी...
कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व “स्वराज्य” क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन
पुणे : पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम "स्वराज्य" या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवे कालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य"...
पुणे विभागात कोरोना बाधित 809 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 809 झाली असून विभागात 107 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 647 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 55 रुग्णांचा...
कोरोना संसर्गाचा मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून नक्कीच यश मिळवूया
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी साधला संवाद
पुणे : पुणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासोबतच मृत्युदर शून्यांवर आणण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी...










