रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे का?

मुंबई : एंजेल ब्रोकिंग लिमिटेचे रिसर्च असोसिएट श्री यश गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये मागील ३ महिन्यांत मोठे दृढीकरण पाहिले आहे. निफ्टीमध्ये या स्टॉकची कामगिरी खराब राहिली...

प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची...

पुणे : नाममात्र १ हजार रुपये नोंदणी शुल्क आणि १ हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ राज्यात कार्यान्वित करण्यात आली...

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे : सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी; याअनुषंगाने आपल्या अधिनस्त निवडणूक विषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित...

पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत विशेष मोहिम

जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना पुणे : जिल्ह्यातील लागवडी अयोग्य असलेले क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी तहसील व तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १५ जानेवारी २०२३ पर्यंत...

संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावर आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय टँकरमधल्या पाण्याची आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाण्याची तपासणी केली...

वनाझ परिवार विद्यामंदिरात मनोरंजनासोबत भेटवस्तू देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे : वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे या शाळेत विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस" अत्यंत उत्साहात व आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. याबाबत माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिताताई दारवटकर...

इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनच्या वतीने 2 लक्ष 11 रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित...

पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनच्यावतीने 2 लक्ष 11 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19...

माजी सैनिकांसाठी दक्षिण कमांड येथे माजी सैनिक कक्षाचे (व्हेटरन्स नोड) उद्घाटन

पुणे : दक्षिण कमांड मुख्यालयाच्या कॅन्टीन संकुलात एक माजी सैनिक कक्ष (व्हेटरन्स नोड) तयार करण्यात आला आहे. पुण्यातील सेवानिवृत्त सैनिकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी करता यावे हा या...

पुण्यात कोरोनावरील लसीकरणासाठी नियोजन सुरू

पुणे: कोरोनावरील लस दृष्टीपथात असताना लसीकरणासाठी नियोजन सुरू झालं आहे. केंद्राच्या निर्देशानुसार सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ, औषध विक्रेत्यांना लस देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेनं यापुढे जावून...

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा महत्वाचा – केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज

पुणे : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा अतिशय महत्वाचा असून आगामी काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी...