कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द – जिल्हाधिकारी नवल किशोर...

पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यादरम्यान जे खाजगी कार्यक्रम, सण, उत्सव तसेच इतर कार्यक्रम साजरे होणार असतील त्याबाबत...

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 33 हजार 502 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 619 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील एरंडवणा, येरवडा, औंध, बोपोडी (खडकी), पर्वती (सहकारनगर, मुंकुदनगर), दत्तवाडी, वानवडी, घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशव नगर, शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, बिबवेवाडी...

देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान – राष्ट्रपती...

पुणे : महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला. कै....

कोरोनाच्या एकूण पाचही रूग्णांवर उपचार सुरू, प्रकृती उत्तम – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे :  पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या पाचही रुग्णांवर उपचार सुरू असून पाचही रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्या् तुलनेत...

कोविड -19 स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम...

पुणे : कोविड -19 संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणाऱ्या एनआयव्ही, बी.जे.मेडिकल (ससून हॉस्पिटल), एएफएमसी, एजी डायग्नोस्टीक, मेट्रोपोलिस तसेच खाजगी लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल...

शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी - पर्यटन मंत्री गिरीश महाजन पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज...

निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी घेतला विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा

बारामती : विधानसभा निवडणूक 2019  करीता बारामती मतदार संघासाठी निवडणूक निरिक्षक म्‍हणून दिपकसिंह (आय.ए.एस) (भ्रमणध्‍वनी क्रमांक :- 9404543264) यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी बारामती येथील...

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा पुणे : पुणे विद्यापिठा अंतर्गत एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी...

जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

पुणे : पुणे येथे होणाऱ्या जी-२० 'डिजिटल इकॉनॉमी' कार्य गट बैठकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने लोकसहभागासाठी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले. 'सायकल चालवा पर्यावरण वाचवा' हा संदेश घेऊन...