आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात मोर्शी येथे रास्ता रोको आंदोलन !
मोर्शी तालुका प्रतिनिधी : शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आज दि 8 डिसेंबर रोजी स्थानिक जयस्तंभ...
अवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : अवयवदान ही या देशाची जुनी संस्कृती असून वर्तमान आणि भविष्यात या दातृत्वाचे महत्त्व ठळकपणे समजून घेणे आवश्यक आहे. मानवी जीवनात याला महत्त्वाचे स्थान असून अवयव निकामी झाल्यामुळे...
पुणे विभागात 36 हजार 71 क्विंटल अन्नधान्याची तर, 7 हजार 188 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 36 हजार 71 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 188 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
साहित्य आणि कलेमध्ये समाजाला घडविण्याची ताकद : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल'चे उद्घाटन
पुणे : साहित्य आणि कला हे समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा असून समाजाला घडविण्याची ताकद यामध्ये असते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
येथील बालगंधर्व रंगमंदिर मध्ये...
पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 359 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 772 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 540 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...
कोरोना यौद्धांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार
पुणे : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे.संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्यनेमाने आपली सेवा...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी
पुणे : पुणे जिल्ह्यातल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावर आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय टँकरमधल्या पाण्याची आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाण्याची तपासणी केली...
नागरिकांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ व माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी यात्रेत सहभागी होऊन लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन...
पुण्यात दक्षिण कमांडने साजरा केला 24 वा कारगिल विजय दिवस
पुणे : पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे 26 जुलै 2023 रोजी आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पुण्यातील लष्करी जवान...
ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२३-२४ अंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली असून इच्छुकांनी ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन...











