पुणे विभागात 6 हजार 911 क्विंटल अन्नधान्याची तर 2 हजार 922 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 6 हजार 911 क्विंटल अन्नधान्याची तर 2 हजार 922 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे,...

हिंजवडी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल

पुणे:-  मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील सर्व्हिस रुंदी वाढवून 12 मीटर सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम चालु आहे. या ठिकाणी जुना पुल काढण्यात येवून त्या ठिकाणी दुसरा...

आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे : पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास केसरीवाडा इथल्या...

ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. आज जिल्हाधिकारी राम यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची...

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. पुणे येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार...

पोलीस यंत्रणेशी वाद न घालण्‍याचे विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन

पुणे : पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्‍याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया, घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल, याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत...

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारसुविधेत सातत्याने वाढ

रुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली...

होम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन (होम आयसोलेशन ऍप) चा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) मध्ये झाला.. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,...