दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष...
फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त भारत सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे....
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ
पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रिपेटरी मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी ८ विभागांच्या क्रीडा ज्योतीचे...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना बैठक संपन्न
बारामती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व स्वाभिमान योजनेबाबतची आढावा बैठक प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन,...
छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावतीकरण करणे कार्यक्रम घोषित केला असल्याची माहिती २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी...
पुणे- बंगळूरु महामार्गाला पर्यायी नवा वाहतूक कोंडीमुक्त महामार्ग करणार – नितीन गडकरी
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे-बेंगलोर महामार्गाला पर्यायी असणारा नवा ट्रॅफिक फ्री महामार्ग तीस हजार कोटी खर्चून तयार केला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील...
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व सौरभ राव यांनी केली भवानी पेठ व रामोशी गेट...
पुणे : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व साखर आयुक्त सौरभ राव यांनी आज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वॅब तपासणी सेंटर व कंटेन्मेंट क्षेत्रांची पाहणी केली. तसेच महापालिकेच्यावतीने...
शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारीसाठी तालुकास्तरावर समिती गठीत
पुणे : शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दिनांक 28 जुन 2017 रोजी निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयातील तरतुदीनुसार कृषि कर्जास कर्जमाफी, कृषि कर्जाची परतफेड विहीत वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन
पुणे : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...
तुळशीबागेतली दुकानं बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : तुळशीबागेतल्या व्यावसायिकांनी भाडं न भरल्याच्या विरोधात पुणे महापालिका प्रशासनानं इथली दुकानं १९ मे पासून बंद केली आहेत. सगळ्या व्यावसायिकांनी भाडं भरल्याशिवाय तुळशीबाग सुरू केली जाणार नाही, असं...