सर्व सेवा संघांतर्फे पुण्यासह राज्यभरात अडकलेल्या ६० हजार मजूर कुटुंबांना अत्यावश्‍यक वस्तूंच्या किटची घरपोच मदत

पुणे, : ‘‘वडगाव शेरी येथील सर्व सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेने लॉकडाउनमध्ये पहिल्या दिवसापासून अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे ६० हजार कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप केली. पुण्यातील वारजे, बावधन,...

पुणे विभागातून 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना घेऊन 153 विशेष रेल्वेगाडया रवाना –...

पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 2 लाख 4 हजार...

वर्धमानपुरा सोसायटीकडून पंतप्रधान सहायता निधीस 5 लाख 71 हजारांची मदत

पुणे : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी बिबवेवाडी येथील वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने 5 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कोरोनाच्या...

पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

विभागात कोरोना बाधित 1 लाख 5 हजार 973 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे : पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात...

पुणे विभागात अन्न् धान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 18 हजार 38 क्विंटल अन्नधान्याची तर 14 हजार 711 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठी आवश्यक तीन गुणवैशिष्ट्ये

पुणे:- सण हे नूतनीकरणाचेही प्रतीक असतात. नवरात्रोत्सव सुरु झालेला असताना महिलांनी नवरात्रीचे रंग शेअर बाजारासोबत साजरे करत, स्वतःची वित्तीय आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साजरे करण्याचा प्रवास सुरू करण्याची ही योग्य...

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे: कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मुखपटटी (मास्क) न घालता फिरणा-या नागरिकांना ५०० रुपयांच्या दंड तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास १ हजार रुपये कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य आजाराबाबत...

समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅलीचे आयोजन

पुणे : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवारी नशामुक्त भारत प्रबोधन समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाज...

पुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प

पुणे: स्मार्ट सिटीच्या स्थानिक क्षेत्र विकासाअंतर्गत शंभर टक्के सेंद्रिय कचरा प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्त्रोताच्या ठिकाणीच...

पुणे जिल्हयात ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजनेची अंमलबजावणी सुरु

पुणे : महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता वव्यवसायासंबंधी नवकल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने 'हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची' ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्येभाग घेण्यास राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), राष्ट्रीय...