विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...
जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावरील 16 उमेदवारांना नियुक्तीचा आदेश ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुढाकार
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षेत असलेल्या तब्बल 16 उमेदवारांना एकाच वेळी शिपाई पदाच्या नियुक्तीचा आदेश देत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलासा दिला आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा...
पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ रूग्णालयातल्या लष्कराच्या डॉक्टरांनी अति गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून नवजात बाळाला दिले जीवदान
पुणे : पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ म्हणजेच आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स या सुपर स्पेशलायझेशन संस्थेमध्ये कार्यरत असणा-या डॉक्टरांच्या पथकाने एका जवानाच्या नवजात 14 दिवसांच्या लहानग्यावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्याचे...
पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा केल्या जप्त
पुणे (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं विकसित केलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा जप्त करून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही...
बालकामगारांना कामावर ठेवू नये ; कामगार उप आयुक्त कार्यालयाचे आवाहन
पुणे : 12 जून हा दिवस “जागतिक बालमजूरी विरोधी दिन” म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यास अनुसरुन 12 जून पासून बालमजूरी विरोधी सप्ताह राबविण्यात येत आहे. या...
फलोत्पादनाला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज – फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर
पुणे : फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र हे फलोत्पादनासाठी उज्ज्वल भवितव्य असलेले राज्य असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर...
पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 23 हजार 970 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...
सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय...
राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद
पुणे : लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, जिल्ह्यात लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक...
नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे : अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख
पुणे : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केल्या.
पुणे पदवीधर...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर
पुणे : यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी ही घोषणा...