म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ-मोरगाव व सासवडला शुभारंभ
पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्ह्यातील सासवड आणि मोरगाव येथील पहिली यादी जाहीर झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 51 हजार 863 खाती अपलोड...
विधानसभेसाठी रोहित पवार यांनी कर्जतमधून मागितली पक्षाकडे उमेदवारी
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांचे विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरले असून त्यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे अधिकृतरित्या उमेदवारी मागितली आहे. पक्षाने संधी दिली...
कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा ‘कोरोना’ संसर्गाबाबतचे दक्षता नियम...
पुणे: जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई...
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचे आवाहन
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून पदवीधर व शिक्षक नागरिकांनी...
पीएनबी कर्मचार्यांचा देशव्यापी संप
पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांना होणार्या त्रासदायक योजनेच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी 24 व 25 जून रोजी दोन दिवसीय संप करणार आहेत. अशी माहिती ऑल...
राजेंद्र सरग यांचा माजी राज्यमंत्री उल्हासदादा पवार यांच्या हस्ते गौरव
पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र सरग यांचा व्यंगचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी राज्यमंत्री उल्हास दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विठ्ठल...
पुण्यात कोरोनावरील लसीकरणासाठी नियोजन सुरू
पुणे: कोरोनावरील लस दृष्टीपथात असताना लसीकरणासाठी नियोजन सुरू झालं आहे. केंद्राच्या निर्देशानुसार सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ, औषध विक्रेत्यांना लस देण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेनं यापुढे जावून...
येरवडा येथील तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न
पुणे : येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संचेती हॉस्पीटल व...
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय समितीची सभा संपन्न
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी समिती सचिव जिल्हा उपनिबंधक, सहकारी...
स्कूल बसेस, व्हॅनच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवार व रविवारीही कामकाज
पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत देण्यात आली...










