सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक यांचे दुःखद निधन

पुणे : प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक (वय 65) यांचे नुकतेच बोस्टन (इंग्लंड) येथे दु:खद निधन झाले. मागील तीन महिन्यांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. 70 दिवस व्‍हेंटीलेटरवर...

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

पुणे: पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने अभिवादन

पुणे : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण,...

न्युज प्रिंट पेपरवरील जीएसटी रद्द करावा; असोसिएशन स्मॉल अँँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडियाच्या...

पुणे : लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अविरत चालू राहावे यासाठी असोसिएशन स्मॉल अँँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडिया नेहमीच प्रयत्नशील आहे. असे...

स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.नवल किशोर राम...

कोरोना रुग्ण संख्येत भर पडू नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक...

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीचेही आवाहन

बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविण्याचे कामगार विभागाचे निर्देश पुणे : सध्या अतिवृष्टीचे दिवस पाहता बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदारांनी बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडू नयेत यासाठी बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने व उपकरणे पुरवावीत,...

बालकामगारांना कामावर ठेवू नये ; कामगार उप आयुक्‍त कार्यालयाचे आवाहन

पुणे : 12 जून हा दिवस “जागतिक बालमजूरी विरोधी दिन” म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यास अनुसरुन 12 जून पासून बालमजूरी विरोधी सप्ताह राबविण्यात येत आहे. या...

केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे : केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना गतीने राबवा, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी...

अनुसूचित जाती, जमाती अत्याचारासबंधी प्रलंबित प्रकरणे 15 फेब्रुवारीपर्यंत निकाली काढा

ॲट्रासिटी’ प्रकरणी जात प्रमाणपत्रांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख पुणे : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांत दोषारोपपत्र तत्काळ दाखल व्हावेत यासाठी जात प्रमाणपत्राची...

पोलीस उपआयुक्त कार्यालयाच्या वाहतुक शाखेकडून बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचा लिलाव

पुणे : पुणे शहरातील वाहतुक विभागात नोव्हेंबर 2017 पासून बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशी 115 वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत. सदरची...