रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्‍यास 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद

पुणे:- राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व अंत्‍योदय अन्‍नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्‍यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्‍याच्‍या केंद्र शासनाच्‍या सूचना आहेत. राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व अंत्‍योदय अन्‍नयोजनेचे...

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची...

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

पुणे : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती , विमुक्त जाती ,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा...

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रशासनाच्या वतीने स्वागत

बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये आगमन झाले. पाटस रोड येथे प्रशासनाच्या वतीने ‍ प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पालखी रथ आणि दिंडयाचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत...

गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक

पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13...

ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

पुणे : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे; त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च...

आनंदाचा शिधा वाटपाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून आढावा

पुणे : राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा...

विजयस्तंभ अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा द्या – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम आढावा बैठक पुणे : पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण...

‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी : ‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण येथे उदघाटन केले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, हर्मनचे मुख्य कार्यकारी अधिकारी...

पुणे विभागात कोरोना बाधित 1200 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 939 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 77 रुग्णांचा...