पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या विजयाचा उत्सव म्हणून, लष्कराच्या दक्षिण  कमांडने 4 नोव्हेंबर 2023 रोजी, पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा...

हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा भाग सील-उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर

पुणे : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निमार्ण झालेली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येत्या काळात...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले जयस्तंभास अभिवादन

पुणे:- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आज अभिवादन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख,  ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अशोक...

पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

विभागात कोरोना बाधित 1 लाख 5 हजार 973 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे : पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात...

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण -राष्ट्रपती राम नाथ कोविंद

पुणे : देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले. लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज...

शिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

जुन्नर : किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता 23 कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. जुन्नर कृषी...

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या कामकाजाची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केली पाहणी

पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या 'कंट्रोल रुम' ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना मिळत...

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदीर परिसरात...

पुणे : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र देहु येथुन 12 जून 2020 व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून 2020...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला

कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र मुंबई : राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी...

मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झोपडीधारकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा : उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुणे : मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाबाबत योग्य मार्ग काढावा, तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा...