ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन
पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केली असल्याने ३१ ऑक्टोबर...
सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे
तळेगाव : मावळच्या जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा खरा विकास फक्त सुनिल शेळके यांच्यासारखा दमदार नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू...
इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला सारथी संस्थेच्या कामकाजाचा आढावा
सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार - विजय वडेट्टीवार
पुणे : सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे सांगतानाच लवकरच सारथीच्या अडचणीसंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल तसेच...
आनंदाचा शिधा वाटपाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून आढावा
पुणे : राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा...
केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तळेगाव दाभाडे येथील शाळेतील मुलींना एक वर्षाचे सॅनिटरी नॅपकिन...
पुणे : महिला दिवस निमित्त हेंकेल अधेसिव टेक्नोलॉजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व व्ही२ केअर एचएसडब्लू फाउंडेशन आणि एनजीओच्या सहकार्याने, तळेगाव दाभाडे...
पुणे विभागात कोरोना बाधित 896 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे
विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण तर
1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची...
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीताच्या आपत्कालीन उपाय योजनेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी...
पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजना
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजनेबाबत अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,इमारत क्र.बी,सनं.१०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी,...
राज्यात परदेशी कोरोनाचा प्रकार अद्याप आढळलेला नाही – डॉ. मुरलीधर तांबे
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात जनुकीय बदल चाचण्या सुरू करण्यात आल्या असून, यामध्ये ब्राझील, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन यात आढळला नसल्याचं बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता...
जादा आकारणी करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
पुणे : कोवीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ॲम्ब्युलन्स मालकांनी रुग्णांची वाहतूक करतांना आकारणी करावयाचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच निश्चित केलेले दर ॲम्ब्युलन्स मध्ये...











