‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा.
पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्याची परंपरा पुण्यातील 'यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स' संस्थेने कायम राखली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात सामुहिक...
शेतमालाचे उच्च दर्जाचे अधिक उत्पादन काढा – अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते शिवाजीनगर येथे कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत आयोजित तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन झाले. तांदूळ आणि इतर कृषिमाल विक्रीच्या स्टॉलला भेट...
पुणे शहरात कोरोना नवीन बाधितांचा आकड्यात लक्षणीय वाढ
पुणे (वृत्तसंस्था) : गेल्या दहा दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाच्या नवीन बाधितांचा आकडा लक्षणीय वाढत असला, तरी त्यांच्यात सौम्य लक्षणे असलेल्यांचे प्रमाण सुमारे ९५ टक्के आहे. त्यामुळे बहुतांश बाधित घरीच...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना मदत
पुणे, दिनांक 25- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्यात आले. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार चेतन...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिबवेवाडी राज्य बीमा निगम रुग्णालय अधिग्रहित-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : कर्मचारी राज्य बीमा निगम अस्पताल (इएसआयसी), बिबवेवाडी पुणे या ठिकाणचे कोविड केअर सेंटर (सीसीसी) स्थापन केलेले आहे. कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे समर्पित कोविड...
कोरोना प्रादुर्भावामुळे जी.डी.सी. ॲण्ड ए. आणि सी.एच.एम. परीक्षा स्थगित
पुणे : राज्य शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था या कार्यालया अंतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड ए. बोर्ड) कडून दि. 22, 23 व 24...
जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन
पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती...
क्रीडा क्षेत्रातील २१ दिव्यांग व्यक्ती दत्तक घेणाऱ्या ग्रॅव्हिटी फीटनेस क्लबचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेणे हा एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
पुणे : क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडूंना ग्रॅव्हीटी फीटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे....
इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेलशी पुणे स्मार्ट सिटीचा सामंजस्य करार
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. शहरांना भेडसावणाऱ्या...
फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त भारत सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे....