आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ
साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
पुणे : ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक...
कोरोनाविरुध्दच्या लढाईत डॉक्टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
पुणे : कोरोना हा विषाणू समाजाचा शत्रू असून त्याच्याविरुध्दच्या लढाईत शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले....
सेंद्रिय धान्य महोत्सव २०१९-२०
पुणे : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत सेंद्रिय धान्य महोत्सवाचे उद्घाटन दिनांक ६ फेब्रुवारी...
झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नाही
पुणे : कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय शासन...
कृषी विज्ञान केंद्रामध्ये गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करणार – डॉ. वल्लभभाई कथिरिया
पुणे : देशातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार असून गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ....
अनुसूचित जाती, जमाती अत्याचारासबंधी प्रलंबित प्रकरणे 15 फेब्रुवारीपर्यंत निकाली काढा
ॲट्रासिटी’ प्रकरणी जात प्रमाणपत्रांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांत दोषारोपपत्र तत्काळ दाखल व्हावेत यासाठी जात प्रमाणपत्राची...
पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 2 हजार...
पुणे : पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 842...
केंद्र सरकारच्या योजना गतीने राबवा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
पुणे : केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या योजना गतीने राबवा, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. 'रिंगरोड',...
सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना कृषी विभागातर्फे अभिवादन
पुणे : शेतकरी दिनी सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त साखर संकुल येथे कृषी विभागातर्फे अभिवादन करण्यात आले.
यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक नारायण शिसोदे. शिरीष जमदाडे,...











