महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी ही राज्‍यातील एकमेव प्रशिक्षण संस्‍था असून इथे आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासन मदत करेल, अशी ग्‍वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रबोधिनीला...

पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत 27 लाख 21 हजार कुटुंबांना लाभ...

पुणे : पुणे विभागात स्वस्त धान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज रोजी 9 हजार 86 दुकाने सुरु आहेत. स्वस्त धान्य दुकांनामधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे...

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 33 हजार 502 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 619 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

बोलीभाषा हेच मराठी भाषेचे सौंदर्य – माहिती उपसंचालक मोहन राठोड

पुणे : बोलीभाषा हे मराठी भाषेचे सौंदर्य असून त्यातूनच मराठी भाषा समृध्द झाली आहे. मराठीला अधिक समृध्द बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे, असे...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला खासगी हॉस्पीटलच्या प्रमुखांकडून कोरोनाच्या प्रतिबंधाबाबतच्या तयारीचा आढावा

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यातील खासगी हॉस्पीटल व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख, खासगी डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधला. कोरोना...

पुणे विभागात कोरोना बाधित 11 हजार 723 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पुणे : पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...

पुणे शहरात दुकाने चालू ठेवण्याबाबत मनाई आदेश कायम

पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय, दिल्ली यांचे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार लॉकडाऊन कालावधीत दुकाने चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय गृह...

विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता अधिकाऱ्यांची नियुक्ती –...

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना...

कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी नामवंत डॉक्टरांच्या टास्क फोर्सची स्थापना-विभागीय आयुक्त डॉ. दीपक...

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरातील कोराना-19 विषाणूच्या संसर्गाने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. वाढत जाणाऱ्या मृत्यूदरांचे प्रमाण कमी करण्याबरोबर कोरोना बाधित रुग्णांवर...

महिला सक्ष‍मीकरणासाठी ‘वारी नारीशक्ती’ उपक्रम महत्त्वपूर्ण – उप सभापती डॉ. नीलम गो-हे

पुणे : महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्याच्या जागृतीसोबतच शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती  पोहचविण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाने सुरू केलेला 'वारी नारीशक्ती' चा उपक्रम...