कोरोना प्रादुर्भावामुळे जी.डी.सी. ॲण्ड ए. आणि सी.एच.एम. परीक्षा स्थगित

पुणे : राज्य शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था या  कार्यालया अंतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड ए. बोर्ड) कडून दि. 22, 23 व 24...

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बाणेर येथील युतिका सोसायटीचा उपक्रम पुणे दि. 21: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच ‘माझे कुटुंब माझी...

पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन...

पुणे :- पुणे विभागातील 4  लाख 96  हजार 102  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  5 लाख   24 हजार 448  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13  हजार  571 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14  हजार 775  रुग्णांचा मृत्यू झाला असून...

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी,...

कोरोनाच्या अनुषंगाने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे ; जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

नवीन इमारतीच्या कामांची पहाणी  पुणे : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून  कोरोना संशयीत व  बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना...

पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी सामाजिकसंस्थानी पुढाकार घ्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे

पुणे : पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी केले. सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे या जिल्हयातील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे....

माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई :  पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. आज आम्ही आमचा जुना सहकारी, पुणे जिल्ह्याने एक कार्यशील नेतृत्वं गमावले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित...

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करण्यात यावे आणि पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या तृटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे...

रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण...

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी खर्चाचे योग्य नियोजन करा पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी खर्चाचे योग्य नियोजन करा व निधी विहित मुदतीत खर्च करा, अशा सूचना महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विधानभवन...