वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस...

ससून रुग्णालयातील कोवीड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाखांचा निधी – उपमुख्यमंत्री अजित...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा उपचारात हलगर्जीपणा करणा-या डॉक्टरांची गय केली जाणार नाही पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे...

‘कमवा व शिका’ योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश...

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...

स्मार्टअंतर्गत मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्थाकडून धान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत...

रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना आज रद्द केला. त्यामुळं बँकेला आजपासून कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत. बँकेचं कामकाज आटोपण्यासाठी आणि अवसायक नेमणुकीसाठी...

पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन...

पुणे :- पुणे विभागातील 4  लाख 96  हजार 102  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  5 लाख   24 हजार 448  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13  हजार  571 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14  हजार 775  रुग्णांचा मृत्यू झाला असून...

ई-दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करणाऱ्याविरुद्ध विशेष तपासणी मोहीम

पुणे : मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-दुचाकींची निर्मिती करणारे वाहन उत्पादक, मान्यता असलेल्या विशिष्ट क्षमतेच्या ई-दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करुन ई-दुचाकीनिर्मिती करणारे वाहन उत्पादक तसेच विक्री करणारे वितरक यांच्याविरुद्ध पुणे...

‘मतदार पडताळणी कार्यक्रम ॲप’चा मतदारांनी उपयोग करुन घ्यावा – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुध्दीकरणासाठी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विविध ॲप उपलब्ध करून दिलेले असून अधिकाधिक मतदारांनी या ॲपचा उपयोग करुन घेतल्यास मतदार यादीमधील माहिती अद्ययावत...

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आढावा

पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात...

जिल्‍हाधिकारी राम यांची राजेंद्रनगर वसाहतीला भेट

पुणे : जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी राजेंद्रनगर वसाहतीला भेट देऊन तेथील नागरिकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. 25 सप्‍टेंबर रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे येथील रहिवाश्‍यांच्‍या घरांत पाणी घुसले होते व पुरांत...