बार्टीमार्फत आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास उमेदवारांचा प्रतिसाद

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत बार्टीने देखील आपले काही प्रशिक्षण वर्ग सध्यस्थितीत बंद ठेवले होते. परंतु एमपीएससी व आयबीपीएसचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण वर्ग बंद असल्याने...

यंदा गणेशोत्सवासाठी नागरिकांकडून वर्गणी न मागण्याचा पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांनी नागरिकांकडून वर्गणी मागायची नाही असा निर्णय घेतला आहे. शहर आणि परिसरातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं...

पुणे शहर भाजपाने वाढीव वीज बिलांचा हार ऊर्जा मंत्र्यांना पाठवला!

पुणे : पुणे येथील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयासमोर दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी, वाढीव वीज बिल बाबत महाराष्ट्र राज्य सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष मा....

सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना कृषी विभागातर्फे अभिवादन

पुणे : शेतकरी दिनी सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त साखर संकुल येथे कृषी विभागातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक नारायण शिसोदे. शिरीष जमदाडे,...

ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम...

ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. आज जिल्हाधिकारी राम यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची...

पुणे जिल्ह्यात काल 3 हजार 94 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले

पुणे : पुणे जिल्ह्यात काल 3 हजार 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काल 3 हजार 94  नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे पुण्यातल्या एकूण बाधीतांची संख्या आता 84...

‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती शहरासह तालुक्यात 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी 'कोरोना' प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती येथे उपमुख्यमंत्री...

ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी नव्या संनियंत्रण समितीची स्थापना

पुणे : पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या बदल्या झाल्याने ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची नव्याने...

पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

विभागात कोरोना बाधित 1 लाख 5 हजार 973 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे : पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात...