कोरोना संसर्ग प्रतिबंधाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

पुणे : कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना राबविताना लोकसहभाग महत्तवाचा असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी...

पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार

व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत सविस्तर चर्चा पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी...

बिबवेवाडी येथील कामगार विभागाच्या रुग्णालयाची जिल्हाधिकारी नवल किशोर रामव महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी

पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आज बिबवेवाडी येथे तयार करण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. कामगार विमा विभागाच्या वतीने...

सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत...

पुणे : सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त...

लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे – उपसंचालक डॉ.रमण गंगाखेडकर

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे येथे कोरोनाचा जास्त प्रभाव झालेला आहे. यामुळे शासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून या...

पुणे विभागातील 26 हजार 419 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 44 हजार 75 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर पुणे : पुणे विभागातील 26 हजार 419 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...

मांजरी गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी...

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

विविध विकास कामांची पाहाणी करुन घेतला आढावा बारामती : बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. शहर परिसरात...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले भगत कुटुंबीयांचे सांत्वन

को-हाळे बुद्रुक येथील निवासस्थानी दिली भेट बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्रबापू भगत यांचे चार दिवसांपूर्वी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या को-हाळे बुद्रुक येथील निवासस्थानी...

दैनंदिन कामे करताना कोरोनाविषयी आवश्यक काळजी घ्या – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : आंबेगाव तालुक्यातील कोवीड १९ ची परिस्थिती व भविष्यात वाढणाऱ्या रूग्णांचे नियोजन करण्यासाठी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंचर येथे बैठक झाली....