पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये 21 हजार 616 गरजूंना लाभ – विभागीय आयुक्त डॉ....

पुणे : पुणे विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्रे असून सर्व सुरु असून 21 हजार 616 गरजूंनी लाभ घेतला आहे. 6 जून 2020 रोजी 21 हजार 616 (93.58%) थाळयांचे वाटप...

मदतीचे वाटप तालुकास्तरावर सुरू- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जीवित व वित्तहानी झालेली आहे. तसेच शेतीपीक, पॉलीहाऊस व शेडनेट यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधित नागरीक व शेतकरी यांना शासन...

‘शिवराज्याभिषेक दिना’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

पुणे : ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथील विधानभवनातील (कौन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार घालून वंदन केले. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्‍हे,...

खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील...

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी

वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश पुणे : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची आज राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय,...

पुणे विभागात कोरोना बाधित 11 हजार 723 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पुणे : पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...

कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने डॅश बोर्डची सुरुवात

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून पुणे विभागात डॅश बोर्ड विकसित पुणे : कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी विभागीय आयुक्त...

निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना उपमुख्यमंत्रीतथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारयांच्या हस्ते मदतीचा धनादेश

पुणे : निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाहागाव  येथील मंजाबाई अनंता नवले (वय 65 वर्षे) आणि नारायण अनंता नवले (वय 38 वर्षे) यांच्या वारसांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार...

पुणे विभागातून 2 लाख 5 हजार 684 प्रवाशांना घेऊन 154 विशेष रेल्वेगाडया रवाना –...

पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 2 लाख 5 हजार...

पुणे विभागात कोरोना बाधित 10 हजार 704 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील 5 हजार 900 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पुणे : पुणे विभागातील 5 हजार 900 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...