कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नियुक्त अधिकाऱ्यांबरोबर विभागीय आयुक्तांची चर्चा
पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त श्री.अनिल कवडे, साखर आयुक्त श्री,सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि भूजल...
पुणे शहर तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची पूर्व कोवीड 19 तपासणी
पुणे : जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार पुणे शहर तहसिल कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोवीड 19 बाबतची पूर्वतपासणी करण्यात आली. मेट्रो मेडिकल फाऊंडेशन व...
पुणे विभागात 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
हिंजवडी इंडस्ट्रियल असोसीयशनच्या वतीने 50 लाख रूपयांचा सहायता निधी
पुणे : हिंजवडी इंडस्ट्रियल असोसियशनच्या वतीने 50 लाख रूपयांचा सहायता निधी कर्नल सालणकर यांनी जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्त केला. यामध्ये वीस लाख रूपये पंतप्रधान सहायता निधी, २०...
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरांची निवास व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये
पुणे : आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार तसेच रुग्णांची सेवा करणा-या डॉक्टरांना विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते, हीच बाब लक्षात घेवून या डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था...
पुण्यातील परिस्थिती पाहता खाजगी रुग्णालयाने पुढाकार घेण्याची गरज-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
▪शहतील प्रमुख रुग्णालयाबरोबर झाली बैठक..
▪उपचार व नियमाप्रमाणे शुल्क अदा करण्यात येईल.
▪मनपाबरोबर करार केला जाईल.
▪भविष्यातील परिस्थिती बघून नियोजन करावे लागणार आहे.
पुणे : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू...
ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे सादर
पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून...
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करावे-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. खडकी छावणीतील...
खाजगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांचा औषधोपचार खर्च नियोजन समितीच्या निधीतून करणार
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळातील कोरोनाबाधित (कोवीड 19) रुग्णांवरील मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये होणा-या औषधोपचारावरील खर्च जिल्हा नियोजन समितीतील निधीतून करण्यात येणार असल्याची...
पुणे महानगरपालिकेची 350 आरोग्य पथके झोपडपट्टी भागात आरोग्य तपासणी करणार – विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली असून या माध्यमातून गतीने आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ....