”कोरोना” प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा, विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा

पुणे : कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करा. पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी होवू नये, म्हणून व्यापक जनजागृती करा. तसेच शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तात्काळ निर्माण...

सामाजिक माध्यमाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द – जिल्हाधिकारी नवल किशोर...

पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यादरम्यान जे खाजगी कार्यक्रम, सण, उत्सव तसेच इतर कार्यक्रम साजरे होणार असतील त्याबाबत...

मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाशच्या वस्तुंची जादा दराने विक्री करणाराची माहिती द्यावी

पुणे : सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तुंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होण्याची...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  15 मार्च रोजीचा जागतिक ग्राहक दिन रद्द

पुणे : स्वारगेट बसस्थानक येथे पार पडणारा जागतिक ग्राहक दिन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  रद्द करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. 15...

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या –...

पुणे : पुण्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात...

पुण्यात कोरोनाचे एकूण ८ रूग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण ८ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

कोरोनाच्या एकूण पाचही रूग्णांवर उपचार सुरू, प्रकृती उत्तम – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे :  पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या पाचही रुग्णांवर उपचार सुरू असून पाचही रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्या् तुलनेत...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत आढावा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी खाजगी रूग्णालयांचे प्रमुख यांच्याशी संवाद साधला. कोरोना संदर्भात...

पुण्यात ५ जणांना कोरोना विषाणूची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या पुण्यात काल दोघांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे. दोन दिवसांपूर्वी दोन बाधित रुग्ण आढळून...