समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : उत्तम कार्यासाठी चांगला दृष्टिकोन आवश्यक आहे. समाजात सकारात्मकता आणण्यासाठी सेवाकार्य करताना असा चांगला दृष्टिकोन ठेऊन मूल्यांची पेरणी व्हावी, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याच्या...
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे पुन्हा प्रथम स्थानी
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेतर्फे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण २५ हजार २१८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातील निकाली काढण्यात आलेली १४ हजार ५१४...
१८ ऑगस्ट रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव २०१९ स्पर्धेचा...
पिंपरी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव २०१९ स्पर्धेचे बक्षीस वितरण १८ ऑगस्ट २०२२ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता करण्यात...
‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम मनात देशगौरवाची भावना निर्माण करणारा – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार
पुणे : 'घरोघरी तिरंगा' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात देशप्रेमाची, देशगौरवाची भावना निर्माण होईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या शुरवीरांचे कार्य तरूण पिढीला...
पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद ; महसुली कामकाजात गतिमानतेचा ‘पुणे पटर्न’
पुणे : जिल्ह्यात १० ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९ हजार ६८९ अर्जाबाबत कामकाज झाल्याने ही...
अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार ३१३ किलो...
एसटीच्या माध्यमातून ‘घरोघरी तिरंगा! उपक्रमाबाबत जनजागृती
पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने या उपक्रमाबाबत एसटी बसवर...
रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी...
गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे ध्वनीमर्यादेत अतिरिक्त एक दिवस शिथिलता
पुणे : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ
पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी कार्यरत रहा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवा...