महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त – रुपाली चाकणकर
जिल्ह्यात 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमाचा प्रारंभ
पुणे : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेला 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज प्रकरणासाठी अर्ज करण्याची संधी
पुणे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) पात्र प्रशिक्षणार्थीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उत्पादन, प्रक्रिया, सेवा व उद्योग कर्ज प्रकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी...
गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव, धबधबे आदी...
पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान काल दरड कोसळल्यामुळे वाडा ते भोरगिरी भीमाशंकर...
राहुरी येथे लष्करामध्ये अग्नीवीर भरतीसाठी मेळावा
पुणे : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती...
स्कूल बसेस, व्हॅनच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवार व रविवारीही कामकाज
पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत देण्यात आली...
येरवडा येथील तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न
पुणे : येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संचेती हॉस्पीटल व...
पुणे महापालिका प्रशासनाचा पाणी कपात करण्याचा निर्णय
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील पाणीसाठा कमी झाल्यानं पुणे महापालिका प्रशासनानं पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे....
पालखी मार्गावरील गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त
पालखी वारी निर्मल, हागणदारीमुक्त, आरोग्यदायी व पर्यावरणयुक्त
पुणे : पालखी दरम्यान स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत वारकरी व ग्रामस्थांचे प्रबोधन सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी पालखी सोहळ्यादरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाहनानुसार पालखी मार्गावरील ...
समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहासाठी जनजागृतीपर शिबिराचे आयोजन
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहांना त्यांच्या हक्क व अधिकार या विषयांवर कायदेशीर जागरूकता निर्माण व्हावी, सामान्य लोकांमध्ये त्यांच्या स्वीकाराची भावना वाढीस लागावी...