महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण

'कोरोना' संकटाविरुध्द एकजुटीने, निर्धाराने लढू -उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण करून...

फेडरल बँकेमार्फत लस साठवणूकीसाठी रेफ्रिजरेटरचे वितरण व उद्घाटन ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...

पुणे : फेडरल बँकेच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत कोविड- १९ लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी १०० रेफ्रिजरेटरचे वितरण व उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते...

रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर यादी उपलब्ध

पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात आले असून कोविड रुग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादार नुसार तात्काळ इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करुन घ्यावेत....

सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

संकटाच्या काळात सेवाभावी संस्थांनी पुढे येवून काम करावे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पुणे : पुणे महानगरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न...

पुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण – जिल्हाधिकारी...

पुणे : पुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 इतका रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करणेत आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 21 एप्रिल 2021 अखेर 32...

होम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन (होम आयसोलेशन ऍप) चा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) मध्ये झाला.. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,...

कामगार आणि रेशनकार्ड धारकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करावे –...

मुंबई/पुणे : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून विविध अनिर्बंध कठोर करण्यासोबतच समाजातील अनेक घटकांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये कोणालाही मागे सोडायचे नाही या भूमिकेतून...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी...

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे,...

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन

पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी महात्मा ज्योतीबा फुले...