उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर येथील कामाची पाहणी पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली....

27 सप्टेंबरला “ वर्ल्ड ट्री डे “

पुणे : विविध सरकारी संस्था आणि व्यक्तींद्वारे वृक्षारोपण केले जाते. या प्रयत्नांना एकात्मिक आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी 27 सप्टेंबर या दिनी “ वर्ल्ड ट्री डे ” ही संकल्पना राबविण्यात...

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे –...

पुणे : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करण्‍याचे आवाहन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी पुणे...

कोवीड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य वापर करावा

पुणे : कोविड- 19 च्या उपचारासाठी औषध, नियंत्रकांनी भारतातील ठराविक औषध उत्पादक कंपनींना रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. या औषधांची उत्पादन क्षमता व मागणी मध्ये तफावत...

रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा पुरेसा साठा – जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध...

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस: पुण्यात सशस्त्र दल, पोलीस आणि नागरिकांसाठी “आर्मी कोविड...

पुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस, पुणे) ही राष्ट्रीय स्तराची एक प्रमुख संस्था आहे जी हृदय विकार,  कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया, पल्मोनरी आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी आदींशी निगडित उपचार करते. 1942...

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बाणेर येथील युतिका सोसायटीचा उपक्रम पुणे दि. 21: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच ‘माझे कुटुंब माझी...

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द

पुणे : कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती करु नये, या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठीचे निवेदन आज राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने निवासी...

जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा – आरोग्यमंत्री...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन घेतला जम्बो कोविड रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा पुणे : कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त...

महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी ही राज्‍यातील एकमेव प्रशिक्षण संस्‍था असून इथे आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासन मदत करेल, अशी ग्‍वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रबोधिनीला...