छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास...

पारंपरिक खेळाला नवसंजीवनी

पिंपरी : पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या...

कोरोनाचे संकट गंभीर दातृत्वाचे हात खंबीर

मुंबई (वृत्तसंस्था) : दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. कोरोना...

भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती  विलास मडिगेरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच नेहरुनगर येथील त्यांच्या...

विद्यार्थीनांना विनामूल्य प्रवेश सुरु

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत 250 क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतीगृह पिंपरी चिंचवड मोशी प्राधिकरण सेक्टर-4 स्पाईनरोड पथ क्र.8 संतनगर ज्ञानेश्वर हॉस्पिटल शेजारी मोशी प्राधिकरण -412105 येथे सप...

मोबाईल टॉर्चच्या उजेडात ‘अंत्यसंस्कार’, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील प्रकार..!

पिंपरी: निगडी अमरधाम स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून अंत्यविधीच्या ठिकाणी पथदिवे नसल्याने, तेथे अंत्यविधीच्यासाठी येणाऱ्या नागरीकांना चक्क मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ येत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पथदिवे...

गोरगरीब रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुबी हॉल क्लिनिकच्या चेअरमनवर फौजदारी गुन्हा दाखल करा – आमदार...

पिंपरी : पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक या धर्मादाय रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर शासनाच्या विविध आरोग्य योजनांखाली मोफत उपचारास नकार दिला जात आहे. किडनी ट्रान्सप्लान्टसाठी आलेल्या एका गरीब रुग्णाला रुग्णालयाने आधी...

वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन

पिंपरी : रामचंद्र रंगनाथ दळवी (वय 78) चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा...

भोसरीचा समाधान दगडे आणि आकुर्डीचा संकेत चव्हाण यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

पिंपरी : कै. वस्ताद बाळासाहेब गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गट, माती विभागातून भोसरीचा...

महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार : सचिन साठे

पिंपरी : सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर...